Shabd Samuh Badal ek Shabd in marathi शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठीमध्ये 400 +
पाहुणा , सोयरा : अतिथी
खोटी बातमी : अफवा
मागून जन्मलेला : अनुज
कोणीही शत्रू नसलेला : अजातशत्रू
ज्याला मरण नाही असा : अमर
देवावर विश्वास ठेवणारा : आस्तिक
कोणतेही काम न करता इतरांच्या जीवावर जगणारा : ऐतखाऊ
काणास गोड लागणारा (आवाज) : कर्णमधुर
धान्य साठवण्याची जागा : कोठार
सोसाट्याचा वारा : झंझावात
हे पण वाचा : भारतीय सर्वोच्च सन्मान व पुरस्कार [ मराठी सामान्य ज्ञान ] 2022
कैद्यांची जागा : तुरुंग
नेहमी दानधर्म करणारा : दानशूर
नाटक लिहिणारा : नाटककार
ज्याला लिहितावाचता येत नाही असा : निरक्षर
दुसऱ्यावर उपकार करणारा : परोपकारी
मेंढ्याचे ठिकाण : मेंढवाडा
विद्वान स्त्री : विदुषी
सत्यासाठी लढणारा : सत्याग्रही
स्वतःवर अवलंबून राहणारा : स्वावलंबी
दूरवर पाहिल्यास आकाशाला जिथे जमीन टेकल्यासारखं दिसते ते टोक
: क्षितिज
हे पण वाचा : samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2022
हे पण वाचा : महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्रातील पहिले (G.k) || Best 50+ NCERT
हे पण वाचा : समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi मराठी व्याकरण 2022
हे पण वाचा : जनरल नॉलेज मराठी 2022 || भारता बद्दल उपयोगी gk marathi
हे पण वाचा : विरुद्धार्थी शब्द मराठी - important virudharthi shabd in marathi 500+ मराठी व्याकरण
Follow instagram
![[ थोडक्यात ] 20+ Shabd Samuh Badal ek Shabd in marathi | शब्दसमूहाबद्दल एक शब्द Shabd Samuh Badal ek Shabd in marathi शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5BMZRZNsyF-ZZ7QLJkMeLZUIEh-EmzXaYfAxMQ6iZjNfZUZMl8FJuZDjqopPEYLHVPyZdtcsfmzNKsmfNvJyMeKpD6GG5fiYLGxrcshIzcNDVvWHoEDQQV96Mtl93dXaaaJgObeN2mOJsLIqnLED20WZnDxyl02NLpyjkTXoxgaM2e6rCGW5Lamny/w400-h225-rw/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2%20%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.png)
0 Comments