जनरल नॉलेज मराठी 2022 || भारता बद्दल उपयोगी gk marathi

जनरल नॉलेज मराठी 2021


जनरल नॉलेज मराठी 2021 General knowledge in Marathi 2021

 (1) भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते ?

उत्तर : द बेंगॉल गॅझेट होते आणि हे वर्तमानपत्र 29 जानेवारी 1781 मध्ये जेम्स हिक यांनी सुरू केले 


(2) भारतातील पहिली टपाल कचेरी कोणती ?

उत्तर : कोलकाता मध्ये 1727 मध्ये सुरू करण्यात आली


(3) भारतातील पहिलीे वाफेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू झाली ?

उत्तर : 16 एप्रिल 1853 मध्ये 


(4) भारतातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे केव्हा सुरू झाली ?

उत्तर : 1925 मध्ये ( मुंबई ते कुर्ला )


(5) भारतातील पहिली भुयारी रेल्वे कोणती ?

उत्तर : मेट्रो रेल्वे ( कोलकाता)


(6) भारतातील पहिली दुमजली रेल्वे कोणती ?

उत्तर : सिंहगड रेल्वे


(7) भारतातील पहिला मूकपट कोणता ?

उत्तर : राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये काढला गेला 

(8) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

 उत्तर : आलमआरा 1931 मध्ये काढला गेला


(9) भारतातील पहिला मराठी बोलपट कोणता ? 

उत्तर : अयोध्येचा राजा 1932 मध्ये काढला


(10) भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

उत्तर : दिल्ली (1959)

जनरल नॉलेज मराठी 2021 General knowledge in Marathi 2021

(11) भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

उत्तर : मुंबई 1927 मध्ये सुरू करण्यात आले


(12) भारतातील पहिले विद्यापीठ कोणते ?

उत्तर : कोलकाता (1857)

 

(13) भारतातील पहिला उपग्रह कोणता ?

उत्तर : आर्यभट्ट (1975)


(14) भारतातील पहिला अणुस्फोट कोठे करण्यात आला ?

उत्तर : राज्यस्थान मधील पोखरण येथे 18 मे 1947 रोजी


(15) भारतातील पहिले क्षेपणास्त्र कोणते ?

उत्तर : पृथ्वी (1988) मध्ये तयार करण्यात आले


(16) भारताचे पहिले लढाऊ विमान कोणते ?

उत्तर : नॅट


(17) भारतातील पहिली अणुभट्टी कोठे आहे ?

उत्तर : तारापूर मधील अप्सरा येथे 1956 साली तयार करण्यात आली


(18) भारतातील आधुनिक पोलाद कारखाना कोठे आहे ?

उत्तर : पश्चिम बंगाल मधील कुल्टी येथे आहे 


(19) भारतातील पहिली कापड गिरणी कोठे आहे ?

उत्तर : मुंबई 


(20) भारतातील पहिली ताग गिरणी कोठे आहे ?

उत्तर : कोलकाता मध्ये 1855 साली सुरू करण्यात आली 


(21) भारतातील पहिला सिमेंट कारखाना कोठे आहे ?

उत्तर : चेन्नई मध्ये 1904 साली सुरू करण्यात आला


(22) भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?

उत्तर : दार्जिलिंग येथे आहे ते 1898 साली सुरू केले


(23) भारतातील पहिले five star हॉटेल कोणते ?

उत्तर : ताज हॉटेल 1903 साली सुरू केले


(24) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?

उत्तर : उत्तरांचल मधील जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान , 1935 साली सुरू करण्यात आले


(25) भारतातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे आहे ?

उत्तर : अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे आहे , 1950 साली निर्मिती झाली

हे पण वाचा : [ GK ] 2021 who is the chief minister of maharashtra

(26) भारतातील पहिले 100% साक्षर शहर कोणते ?

उत्तर : केरळ राज्यातील कोट्टायम हे आहे


(27) भारतीय पहिली आण्विक पाणबुडी कोणती ?

उत्तर : आय.एन. एस. चक्र


(28) भारतातील पहिले मुक्त विद्यापिठ कोठे आहे ?

उत्तर : आंध्र प्रदेशात हैदराबाद येथे आहे 1982 मध्ये स्थपना झाली


(29) भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?

उत्तर : 28 , डिसेंबर 1885 साली मुंबई मध्ये , गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत


(30) भारतातील पहिली जनगणना केव्हा करण्यात आली होती ?

उत्तर : 1871-1972 साली


Post a Comment

0 Comments