About us

नमस्कार ,
विध्यार्थी मित्र/मैत्रिणींनो
             हि वेबसाईट बनवण्याचा एकमेव उद्देश कि गरजू विद्यार्थ्यांना  नोकरीविषयक जाहिराती बद्दल  माहिती देणे आणि त्याचबरोबर (MPSC)अभ्यासक्रम  ( मराठीG.k.) स्पर्धापरिक्षा【मराठी/grammar】संबंधी माहिती देणे तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भरत्या( पोलीस भरती, मेघा भरती इत्यादी ) , रोजगार किंवा रोजगाराच्या संधींबद्दल माहिती देणे आहे.
 आमचा हेतू हा आहे की सरकारी क्षेत्रातील , खाजगी क्षेत्रातील नौकारीविषयक  बातमी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.  यामुळे  नौकारीविषयक प्रत्येक अपडेट्स थेट विध्यार्थ्यांना आमच्या  वेबसाईट मार्फत मिळत राहतील.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण D.rmulmantra@gmail.com वर संपर्क साधू शकता.
आमच्या वेबसाईटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!

Post a Comment

0 Comments