6. शब्दयोगी अव्यय
वाक्यमधील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यतील इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला
शब्दयोगी अव्यय म्हणतात.
उदा. बसल्यावर , बोलण्यामुळे , यंदापेक्षा , थोडासुद्धा , येईपर्यंत , बसल्यावर , परवापासून , केव्हाच
शब्दयोगी अव्यय याचे प्रकार खालीलप्रमाणे:
१) कालवाचक :- _खालून , _मधून , _पासून , _आधी , _नंतर , _पर्यंत , _आता , _पासून , _आधी , _पूर्वी
२) स्थलवाचक :- _समोर , _अलीकडे , _जवळ , _ बाहेर , _समक्ष , _ठायी , _ आत , _ सगळीकडे , _मध्ये
३) करणवाचक :- _हाती , _कडून , _करवी , _मुळे , _योगे
४) हेतुवाचक :- _कारणे , _निमित्त , _अर्थी , _स्तव , _साठी , _करिता
५) व्यतिरेकवाचक :- _विना , _परता , _वाचून , _शिवाय , _व्यतिरिक्त
६) तुलनावाचक :- _तम , _परीस , _तर , _पेक्षा , _मध्ये
७) योग्यता वाचक :- _जोगा , _सम , _प्रमाणे , _सारखा , _योग्य
८) कैवल्यवाचक :- _मात्र , _च
९) संग्रहवाचक :- _देखील , _पण , _ही , _सुध्दा
१०) संबंधवाचक :- _विषयी , _विशी , _संबंधी
हे पण वाचा-क्रियापद व त्याचे प्रकार मराठी व्याकरण
हे पण वाचा : वाढदिवसाच्या शुभेच्छा
११) साहचर्यवाचक :- _संगे , _सवे , _समवेत , _बरोबर , _सकट , _सह
१२) भागवाचक :- _तून , _पोटी , _पैकी
१३) विनिमयवाचक :- _ऐवजी , _बदली , _जागी , _बद्दल
१४) दिकवाचक :- _कडे , _लागी , _प्रति , _प्रत
१५) विरोधवाचक :- _उलटे , _विरुद्ध , _विण , _उलट
१६) परिमाणवाचक :- _भर
१२) भागवाचक :- _तून , _पोटी , _पैकी
१३) विनिमयवाचक :- _ऐवजी , _बदली , _जागी , _बद्दल
१४) दिकवाचक :- _कडे , _लागी , _प्रति , _प्रत
१५) विरोधवाचक :- _उलटे , _विरुद्ध , _विण , _उलट
१६) परिमाणवाचक :- _भर
1 Comments
Good
ReplyDelete