नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण मराठी (grammar )

नाम व नामाचे प्रकार मराठी व्याकरण, mazi nokri com
             (1.)नाम
    व्यक्तीच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या नावाला दिलेले जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात.




उदा. प्रभास , मुंबई ,बैल इत्यादी...

i) प्रभास गोस्ट सांगतो.
ii) मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. 
iii) राम ने बैल विकत घेतला.
iv) तो टेबल उचलतो.

नाम व नामाचे प्रकार


नामामध्ये नामाचे एकूण 3 प्रकार पडतात.
१) सामान्य नाम
२) विशेष नाम
३) भाववाचक नाम



  १) सामान्य नाम


             एकाच जातीच्या समान गुणधर्मांमुळे दिल्या जाणाऱ्या नामास सामान्य नाम असे म्हणतात.

उदा. मुलगा, शहर, प्राणी इत्यादी

नाम व नामाचे प्रकार

   २) विशेष नाम

            विशिष्ट प्राणी , शहर, देश ,व्यक्तीस्थळ , पर्वत , पक्षी, नदी किंवा वस्तू  यांमधून एखाद्या विशिष्ट नामाचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम असे म्हणतात.

उदा . गाढव , नागपूर , जपान , भरत , माहूर गड , हिमालय , पोपट , गोदावरी , पेन्सिल इत्यादी

सर्वनाम व त्याचे प्रकार
  
  ३) भाववाचक नाम /धर्मवाचक नाम
            प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नामामध्ये असलेला  धर्माचा , एखाद्या गुणांचा  किंवा एखाद्या भावाचा  बोध होत असेल तर त्यास भाव वाचक / धर्मवाचक नाम असे म्हणतात.

उदा. गोडी , आनंद , गुलामगिरी , कीर्ती , चांगुलपणा , धैर्यहास्य  इत्यादी


Follow Instagram



Post a Comment

0 Comments