उभयान्वयी अव्यय उदाहरण मराठी व्याकरण (marathi grammar)

          7.उभयान्वयी अव्यय

        उभयान्वयी अव्यय म्हणजे  दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करणारे अविकारी शब्द .

शब्दयोगी अव्यय उदाहरण in marathi

उदा. त्यासाठी , , आणि , शिवाय , पण , परंतु , किंवा , जर , तर , कारण , म्हणून

१) तुम्ही सायकल किंवा मोटारसायकल घेऊन जा.
२) विकास आज शाळेत गेला नाही कारण तो आजारी होता .

३) राम शाळेत उशिरा येतो , म्हणून तो गुरुजींचा मार खातो.

Post a Comment

0 Comments