Mpsc च्या परीक्षेसाठी काही महत्वाचे पुरस्कार माहिती असणे गरजेचे आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या सन्मान व पुरस्कारा बद्दल माहिती पाहूया...
भारतीय सर्वोच्च सन्मान व पुरस्कार [ मराठी सामान्य ज्ञान ] 2023
• भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता...
भारतरत्न पुरस्कार
• भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुस्कार कोणता...
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार
• भारतातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते...
परमवीर चक्र
• जगातील अतिशय असा नामाचा पुरस्कार कोणता...
नोबेल पुरस्कार
• भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुस्कार कोणता...
अर्जुन पुरस्कार
• महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा पुरस्कार कोणता...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
हे पण वाचा ⤵️
• जनरल नॉलेज मराठी 2023 || भारता बद्दल उपयोगी gk marathi
• पृथ्वीबदल माहिती || Best [G.K] 25+ मुद्दे
• samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran
Follow instagram
0 Comments