पृथ्वीबदल माहिती .
1.) पृथ्वीचे वय ..... वर्षे इतके आहे
4.5 अब्ज
2.) पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ ....इतके आहेेेेे
51,00,00,000 चौ.कि. मी.
3.) पृथ्वीवरील जमिनीचे क्षेत्रफळ .... इतके आहे
29.20%
4.) पृथ्वीवरील जलभागाचे क्षेत्रफळ ..... इतके आहे
70.80 %
5.) पृथ्वीची सरासरी घनता पाण्याच्या ..... पट आहे
5.518
6.) पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ .....इतका आहे
40,077 कि. मी.
7.) पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास ......इतका आहे
12,758 कि. मी.
8.) पृथ्वीचा ध्रुवीय परीघ ..... इतका आहे
40,009 कि. मी.
9.) पृथ्वीचा ध्रुवीय व्यास ..... इतका आहे
12,714 कि. मी.
10.) पृथ्वीवरील जमिनीची सरासरी उंची ....इतकी आहे
756 मीटर
11.) पृथ्वीवरील सागराची सरासरी उंची ..... इतकी आहे
3,554 मीटर
12.) पृथ्वीवरील पृष्ठभागावरील सरसरी तापमान ..... इतके आहे
14' सें. ग्रे.
13.) पृथ्वीपासूनचे सूर्याचे अंतर ..... इतके आहे
14 कोटी 94 लाख 50 हजार कि. मी.
14.) सुर्यकुलातील पृथ्वीचे स्थान हे ..... क्रमांकाचे आहे.
तिसऱ्या
15.) स्वतःच्या अक्षा भोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला ...... इतका कालावधी लागतो
33 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद
16.) सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला ......इतका कालावधी लागतो
365 दिवस 5 तास 48 मिनिटे 45.51 सेकंद
17.) पृथ्वीच्या उपग्रहाची संख्या ....
एक (चंद्र)
18.) पृठीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त ..... आहे
विषुववृत्त
19.) पृठीवरील सर्वात लहान अक्षवृत्त ....
90' उत्तर व 90' दक्षिण
20.)पृथ्वीवरील मध्यवर्ती रेखावृत्त ( इंग्लंड) ....या शहरातून जातो
ग्रिनिच
21.) पृथ्वीवरील एकूण खंड - आशिया , आफ्रिका , उत्तर अमेरिका , ...
22.) पृथ्वीवरील महासागर .....हे आहेत .
पॅसिफिक महासागर , हिंदी महासागर , अटलांटिक महासागर , आर्क्टिक महासागर
23.) पृथ्वीपेक्षा मोठे ग्रह हे .....हे आहेत .
गुरु , शनि , युरेनस व नेपच्यून
24.) पृथ्वीपेक्षा लहान ग्रह ..... हे आहेत .
बुध , शुक्र , मंगळ
25.) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह .....हा आहे .
शुक्र
26.) पृथ्वीपासून सर्वाधिक दूरचा ग्रह हा ..... आहे.
नेपच्यून
1 Comments
Mpsc साठी छान माहिती दिली..thanks
ReplyDeletebirthday wishes in marathi