महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्रातील पहिले (G.k) || Best 50+ NCERT

 महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्रातील पहिले..

महाराष्ट्रातील पहिले maharashtratil pahile 
* महाराष्ट्राबद्दल थोडक्यात माहिती *

स्पर्धापरीक्षा करता महाराष्ट्राविषयी महत्वाची माहिती जी माहीत असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील पहिलेे maharashtratil pahile

 • महाराष्ट्र राज्याची स्थापना-१मे १९६०
 • महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा( रायगड)
 • महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प-तारापूर(ठाणे)
 • महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई(१८५७)
 • महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ -राहुरी(१९६८,जि. अहमदनगर)
 • महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खापोली(रायगड)
 • महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना-प्रवरानगर(१९५९,जि. अहमदनगर)
 • महाराष्ट्रातील पहिली सरकारी सूत गिरणी-कोल्हापूर
 • महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल- श्री. प्रकाश
 • महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र-मुंबई(२ऑक्टोबर,१९७२)
 • महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण-गंगापूर(गोदावरी नदीवर)
 • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री-यशवंतराव चव्हाण
 • महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-देवगड
 • महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र-मुंबई(१९२७)
 • महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र-आर्वी(पुणे)
 • महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प-चंद्रपूर
 • महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक-दर्पण(१८३२)
 • महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक-दिग्दर्शन(१८४०)
 • महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र-ज्ञानप्रकाश(१९०४)
 • महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा-पुणे(१८४८)
 • महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा-सातारा(१९६१)
 • महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी-मुंबई
 • महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका-सावित्रीबाई फुले
 • महाराष्ट्रातील पहिले ५ स्टार होटेल- ताजमहाल (मुंबई)
 • महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर चढणारा पहिला व्यक्ती-श्री. सुरेंद्र चव्हाण
 • भारतरत्न मिळवणारा पहिला महाराष्ट्रयीन व्यक्ती-धोंडो केशव कर्वे
 • रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती-आचार्य विनोबा भावे(१९५८)
 • महाराष्ट्रातील पहिले रँग्लर-रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
 • महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी
 • महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे-मुंबई ते ठाणे१६ एप्रिल (१८५३)
 • महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
 • ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती-वि.स.खांडेकर(१९७४)
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष- न्यायमूर्ती महादेव रानडे
 • महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते कुर्ला(१९२५)
 • महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे-सिंहगड एक्स्प्रेस(मुंबई ते पुणे)
 • महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक-सुरेखा भोसले(सातारा)
 • महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा-सिंधुदुर्ग जिल्हा
 • महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका-मुंबई
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष-कुसुमावती देशपांडे
 • सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा-नंदुरबार(६३% , २०११ नुसार)
 • राष्ट्रपदिपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट-श्यामची आई
 • २१व्या शतकातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग-वडूज(सातारा,११कि. मी.)
 • महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ-बल्लारपूर(चंद्रपूर)
 • सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा-गडचिरोली( २०११ नुसार)
 • सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा-मुंबई
 • सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा-रत्नागिरी
 • महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी-मुंबई
 • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर
 • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा-मुंबई शहर
 • सर्वात उंच शिखर-कळसुबाई शिखर(१६४६)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा-रत्नागिरी
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा-चंद्रपूर
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा-अहमदनगर
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण -अंबोली(सिंधुदुर्ग जिल्ह्यातील)
 • महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा -सोलापूर
 • महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस-शताब्दी एक्सप्रेस(पुणे ते मुंबई)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा-अहमदनगर
 • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -गोदावरी
 • महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक घनतेचा जिल्हा-मुंबई
 • महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा-रेगुर मृदा
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे-महाराष्ट्र एक्सप्रेस(कोल्हापूर ते गोंदिया)
 • महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह  -षणमुखानंद सभागृह, मुंबई

Note:-www.jobchjob.in.net या संकेस्थळाला नेहमी भेट द्या धन्यवाद

Post a Comment

0 Comments