Yantra India Limited recruitment 2024 for 3883 post
पदाचे नावे : Apprentice
एकूण पदे : 3883 जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयाची अट : 14 वर्षे ते 18 वर्षे
शैक्षणिक पात्रता : 10 वी मध्ये 50 % व
संबंधित विषयात (iti) 50 % गुणासह पास असले पाहिजे
फी - Application fee for UR & OBC Candidates (Non-refundable) - Rs.200/- plus GST. Application fee
for SC/ST/Women/PWD/Others (Transgender) - Rs. 100/- plus GST (Fees shall be Non-
refundable).
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर 2024
महिन्याला पगार : 6000 ते 7000 हजार रुपये
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना तुमचा मोबाईल no.व email बरोबर टाका तसेच तुमचा PASSPORT आकाराचा फोटो हा JPG/JPEG/PNG या फॉरमॅट मध्ये असू द्या तुमच्या फोटो ची size 20 KB ते 70 KB च्या आत ठेवा
◆ अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पूर्ण पद्धत जाहिरातीमध्ये दिलेली आहे
◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi मराठी व्याकरण 2024
samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2024
विरुद्धार्थी शब्द मराठी - important virudharthi shabd in marathi 500+ मराठी व्याकरण
नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण मराठी (grammar )
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पहा

0 Comments