नेवी मध्ये Apprentice पदाच्या 10वी पास वर 210 जागांसाठी भरती


Naval Ship Repair Yard Recruitment 2024 for 210 post


Naval Ship Repair Yard Recruitment 2024 for 210 post


पदाचे नावे : Apprentice

एकूण पदे : 210 जागा 


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


वयाची अट : 14 वर्षे ते 21 वर्षे 

शैक्षणिक पात्रता : 8 वी , 10 वी मध्ये 50% व 

संबंधित विषयात (iti) 65% गुणासह पास असले पाहिजे


 फी - निःशुल्क

नोकरीचे ठिकाण : (Karwar) karnataka व Goa


अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 3 नोव्हेंबर 2024

महिन्याला पगार : 6600 ते 8500 हजार रुपये 


सूचना :- 

  ◆ ‌ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

  ऑनलाइन पद्धतीने केलेला अर्जाची प्रिंट सोबत आवश्यक कागदपत्र जोडून speed post ने खालील पत्त्यावर पाठवायची आहे

: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka- 581308

अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पूर्ण पद्धत जाहिरातीमध्ये दिलेली आहे

 ◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या

नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण मराठी (grammar )

samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2024

विरुद्धार्थी शब्द मराठी - important virudharthi shabd in marathi 500+ मराठी व्याकरण 

 समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi मराठी व्याकरण 2024


जाहिरात (PDF) : पहा


अर्ज करा : Apply Here


अधिकृत वेबसाईट : पहा



Post a Comment

0 Comments