[ Drdo recruitment 2022 ] संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे अंतर्गत 630 पदांची भरती [ मुदतवाढ ]


Drdo recruitment 2022

Drdo recruitment 2022

 
पदाचे नावे : Scientist B , Engineer B 

एकूण पदे : 630 जागा 

वयाची अट : maximum 35 वर्षे ( st साठी 5 वर्षे सूट )

 फी -St/sc/Pwd/women यांसाठी फी नाही इतर कँडिडेट्स साठी 100 रुपये फी असेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : All over india

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 5 ऑगस्ट 2022


Note :- 
 ◆ written exam आणि interview साठी लागणारे admit card हे Rac च्या वेबसाईट वरून डाउनलोड करून ठेवा 
◆ admit card पोस्ट किंवा कुरियर ने तुम्हाला मिळणार नाही.
 ◆ 16 ऑक्टोबर 2022 ला written exam घेतली जाईल .  
 ◆ परीक्षा (100) फी ही ऑनलाईन पद्धतीने पाठवायची आहे
 ◆ अर्धवट माहिती भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
contact details - directrec.rar@gov.in
 ◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
     

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पहा

Post a Comment

0 Comments