Happy birthday wishes in marathi
रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..
ओठावर 😊असतं तुझं नाव ,
भाई अजून कोणी नाही तूच 🙎♂️आहेस आमचा अभिमान ,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰
नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं ,
तुझं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं ,
तु इतका यशस्वी व्हावस की
सर्व जगाने तुला सलाम करावं ,
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची
शक्ती तुला प्राप्त होवो.
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय:
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Birthday Bhava
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो ,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस तर सगळ्यांचा येतो
पण शुभेच्छा सर्वांना मिळत नसतात
तुमच्या वाढदिवसाला मात्र
शुभेच्छा बरसत असतात.
Happy birthday wishes in marathi
सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
🎂Many Many Happy
Returns Of The Day🎂
तुला तुझ्या आयुष्यात सुख ,
आनंद व यश लाभो ,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे 🌸 फुलून जावो ,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो ,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🍫वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🍫
तुझा वाढदिवस
अनमोल असावा
जीवनाच्या शिंपल्यात
मोत्यापरी जपावा
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे
तुझ्या जीवनी
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा
या शुभदिनी
Happy Birthday
तुला तुझ्या आयुष्यात सुख , आनंद व यश लाभो ,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो ,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो ,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes in marathi
🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊
सुख, समृद्धी , समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे ,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा ,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.!
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा. 🎂🍫जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🍫
देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा
सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आनंदाचा प्रत्येक क्षण
तुझ्या वाटेला यावा ,
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा ,
सुख तुला मिळावे
दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे ,
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा ,
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा ,
Vadhdivsachya Hardik Shubhechha
नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला शिवमय शुभेच्छा
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा ,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
🤩 Happy Birthday !
नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी 🙋♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त शुभेच्छा
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो , बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो , आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. 🎂🎉वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!🎂🎉
0 Comments