Nabard recruitment 2022 for 168 post
पदाचे नावे : असिस्टंट मॅनेजर
एकूण पदे : 168 जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयाची अट : 21 वर्षे ते 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात 60% गुणासह
पास असले पाहिजे
फी - st/sc/pwbd साठी 150 रुपये आणि इतर अर्जदारासाठी 800 रुपये
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत
Related : समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi मराठी व्याकरण
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2022
महिन्याला पगार : 28150 ते 70,000 हजार रुपये असेल (refer in pdf )
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
◆ परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने पाठवायची आहे
◆ परीक्षा ही 200 प्रश्नांची असेल प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल म्हणजेच 200 गुणाची असेल
◆ अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पूर्ण पद्धत जाहिरातीमध्ये दिलेली आहे
◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पहा
Related: महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी : महाराष्ट्रातील पहिले (G.k) || Best 50+ NCERT
Related: जनरल नॉलेज मराठी 2022 || भारता बद्दल उपयोगी gk marathi
Follow instagram
0 Comments