mns nondani in marathi || mns nondani. in || मनसे सभासद नोंदणी फॉर्म अशा प्रकारे भरा नोंदणी फॉर्म.💻

mns nondani in marathi mns nondani. in - मनसे सभासद नोंदणी फॉर्म

अशा प्रकारे भरा नोंदणी..🙏👇


     नमस्कार मंडळी , तुम्हाला माहिती असेलच की मनसे नोंदणी अभियान आजपासून राबविण्यात येत आहे .

      मुंबई मधील शिवाजी पार्क येथे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात झाली . 

       kovid-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी ही एक डिजिटल पद्धतीचे नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे . या अभियानाला प्रोत्साहन म्हणून राज ठाकरे साहेब हे त्यांच्या मुलगा व पत्नीसह उपस्थित होते.

ह्या कारणामुळे valentines day साजरा करतात.  


अशा प्रकारे करा मनसे सदस्य नोंदणी.👇👇

 मनसे सभासद नोंदणी फॉर्म mns nondani in marathi || mns nondani. in  मध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स काळजीपूर्वक वाचुन फॉर्म भरायचा आहे..


 1) सर्वांत अगोदर समोरील लिंक वर क्लिक करा आणि नविन टॅब ओपन होईल  त्यानंतर तुम्ही खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे नोंदणी पान उघडेलल पाहाल .

mns nondani.in || mns nondani in marathi


2) तुम्हाला नंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक 4 आकडी ओटीपी पाठवण्यात येईल तो कोड रकान्यात भरन , मी सहमत आहे ह्या ऑपशन ला टिक करुन पुढे जा ह्या बटनाला दाबा.3) त्या नंतर तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरून पुढे जा ह्या बटनाला टिक करा .

4) ह्या वेळेस तुमहाला तुमचा पत्ता हा व्यवस्थित ताकुन पुढे जा बटनाला दाबा .

                             

 👉जाहिरात वाचा -[DSSSB]-अंतर्गत 1809 पदांसाठी भरती 

 👉जाहिरात वाचा[DFCCIL ]-मार्फत 1099 पदांसाठी भरती

  👉 जाहिरात वाचा- जनरल नॉलेज मराठी 2022 || भारता बद्दल उपयोगी gk marathi

5) ह्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा एक चांगला असा फोटो अपलोड करून ही स्टेप पूर्ण करायची आहे.

      हे पण वाचा -  नाम व त्याचे प्रकार

      हे पण वाचा-   सर्वनाम व त्याचे प्रकार

Post a Comment

0 Comments