ह्या कारणामुळे valentines day साजरा करतात.
valentine week wish you all happy valentine's day
valentines day | valentine day |
त्याचप्रमाणे व्हॅलेंटाईन हा दिवस भातात का साजरा केला जातो आणि त्यामागे काय इतिहास आहे हे आपण या ( ViralTopics101 ) या टॉपिक मध्ये पाहणार आहोत .
महत्वाचा मुद्दा म्हणजे valentines day/valentine week हा दिवस ( सण) मूळचा भारतीय नाही तो रोम या देशातून निर्माण झाला आणि आजकाल देशभरात साजरा केला जातो . आपण सर्वजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत असावेत , परंतु आजकाल, तो तरुणांपासून वृद्धांपर्यंत, एक प्रकारे व्हॅलेंटाईन डे हा passion म्हणून देखील साजरा केला जातो असं म्हणायला काहीच हरकत नाही.
व्हॅलेंटाईन डे प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामागील नेमके कारण काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत , की व्हॅलेंटाईन डे साजरा का केला जातो?
असे मानले जाते की व्हॅलेंटाईन हे नाव
संत व्हॅलेंटाईन च्या नावावर ठेवले गेले होते. असे मानले जाते की , व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईनच्या नावावर साजरा केला जातो. परंतु एक दिवस अस काहीतरी घडलं ज्यामुळे संत व्हॅलेंटाईन आपल्या आठवणींत अजूनही जिवंत आहेत. दरवर्षी 14 February/१४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डेचा इतिहास खूप जुना आहे .
विवाहबद्दल राजाची आगळीवेगळी सोच
रोमच्या तिसऱ्या शतकात कोर्डीयस नावाचा एक राजा राज्य करत होता आणि त्याला अस वाटायचं की विवाहामुळे माणसाची शक्ती आणि बौद्धिक क्षमता संपु शकते त्यामुळे त्या राजाने त्याच्या पूर्ण साम्राज्यात कोणीही विवाह करायचा नाही असे सर्वाना आदेश दिले , कारण राज्याला वाटायचं की जर सैनिकांनी विवाह केले तर , त्या सैनिकांचे सर्व लक्ष परिवार म्हणजे पत्नी / मुलंबाळं यांच्याकडे राहील त्यामुळे ते सैनिक युद्धात पूर्णपणे लक्ष देखील लावू नाही शकतील .
राजा च्या आदेशाची ही गोष्ट संत व्हॅलेंटाईन मान्य नव्हती त्यांनी राजाच्या फरमानचा तीव्र विरोध देखील केला. व्हॅलेंटाईनने लग्नासाठी संपूर्ण राज्यात जागरूकता निर्माण करण्यास सुरवात केली.व्हॅलेंटाईनच्या मदती मुळे यांनी बरेच सैनिक आणि अधिकाऱ्यांचे गुपीत लग्नही लावून दिले होते.
संत व्हॅलेंटाईन तुरुंगातील कक्षात कैद होता त्या तुरूंगातील जेलरने त्याला आपल्या आंधळ्या मुलीबद्दल सांगितले आणि व्हॅलेंटाईनला तिला ठीक करण्यास देवाकडे प्रार्थना करायला सांगितले . त्या जेलरला माहित होत की व्हॅलेंटाईन कडे रोगमुक्ती बद्दल कोणतीतरी दैविक शक्ती आहे.
व्हॅलेंटाईनची देवाकडे मागणी
संत व्हॅलेंटाईनने प्रभूला प्रार्थना केली आणि नंतर तिला दिसायला देखील लागले होते . मग तीला तिच्या पिताकडून कळले की व्हॅलेंटाईन मुळे तीला पुन्हा दिसत आहे. ती लगेच संत व्हॅलेंटाईन या भेटायला तुरुंगात गेली. तिथे दोघांनी एकमेकांना पाहिल्याबरोबर पहिल्या भेटीतच , त्या दोघाचे एकमेकांवर प्रेम झाले . काही दिवसांनी राजाला व्हॅलेंटाईन च्या ह्या प्रकरण बद्दल माहिती मिळाली.
क्लॉर्डियस ने व्हॅलेंटाईन ना लग्न न करण्यास सांगितले गेले आणि त्याने संत व्हॅलेंटाईनला तिच्याशी लग्न चा विरोध करण्यास सुद्धा सांगितले . संत व्हॅलेंटाईन यांनी तसे करण्यास नकार दिला होता.
व्हॅलेंटाईनचे प्रियसीस शेवटचे पत्र
त्यानंतर राजा क्लॉर्डियस ने संत वॅलेंटाईनला फाशी देण्याचा आदेश दिला होता.
संत व्हॅलेंटाईनला फाशीचा आदेश मिळताच त्याने एक शेवटचे पत्र आपल्या प्रियशीकडे पाठविले होते. त्या पत्रामध्ये शेवटी असे लिहिले होते from your valentine. 269 मध्ये, राजाने 14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईनला फाशी दिली आणि नंतर मग लोकांनी त्याच्या स्मृतीत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरवात केली.
तर नमस्कार मित्रांनो , आशा करतो की हे valentines day बद्दलच टॉपिक तुम्हाला अवडलंच असेल , अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक बद्दलची माहिती वाचण्यासाठी कृपया आमच्या teligram channel join करा आणि हि माहिती आपल्या मित्र/मैत्रीण बरोबर share करा धान्यवाद.
valentine week wish you all happy valentine's day
valentines day | valentine day |
valentine day का साजरा करतात?
तुम्हाला माहीतच आहे की, आपल्या भारतात दिवाळी , दसरा , गुढीपाडवा, ईद, नागपंचमी असे भारतीय संस्कृती नुसार वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि हे प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहिनाकाहितरी इतिहास असतो .त्याचप्रमाणे व्हॅलेंटाईन हा दिवस भातात का साजरा केला जातो आणि त्यामागे काय इतिहास आहे हे आपण या ( ViralTopics101 ) या टॉपिक मध्ये पाहणार आहोत .
महत्वाचा मुद्दा म्हणजे valentines day/valentine week हा दिवस ( सण) मूळचा भारतीय नाही तो रोम या देशातून निर्माण झाला आणि आजकाल देशभरात साजरा केला जातो . आपण सर्वजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत असावेत , परंतु आजकाल, तो तरुणांपासून वृद्धांपर्यंत, एक प्रकारे व्हॅलेंटाईन डे हा passion म्हणून देखील साजरा केला जातो असं म्हणायला काहीच हरकत नाही.
व्हॅलेंटाईन डे प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामागील नेमके कारण काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत , की व्हॅलेंटाईन डे साजरा का केला जातो?
असे मानले जाते की व्हॅलेंटाईन हे नाव
संत व्हॅलेंटाईन च्या नावावर ठेवले गेले होते. असे मानले जाते की , व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईनच्या नावावर साजरा केला जातो. परंतु एक दिवस अस काहीतरी घडलं ज्यामुळे संत व्हॅलेंटाईन आपल्या आठवणींत अजूनही जिवंत आहेत. दरवर्षी 14 February/१४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डेचा इतिहास खूप जुना आहे .
विवाहबद्दल राजाची आगळीवेगळी सोच
रोमच्या तिसऱ्या शतकात कोर्डीयस नावाचा एक राजा राज्य करत होता आणि त्याला अस वाटायचं की विवाहामुळे माणसाची शक्ती आणि बौद्धिक क्षमता संपु शकते त्यामुळे त्या राजाने त्याच्या पूर्ण साम्राज्यात कोणीही विवाह करायचा नाही असे सर्वाना आदेश दिले , कारण राज्याला वाटायचं की जर सैनिकांनी विवाह केले तर , त्या सैनिकांचे सर्व लक्ष परिवार म्हणजे पत्नी / मुलंबाळं यांच्याकडे राहील त्यामुळे ते सैनिक युद्धात पूर्णपणे लक्ष देखील लावू नाही शकतील .
राजा च्या आदेशाची ही गोष्ट संत व्हॅलेंटाईन मान्य नव्हती त्यांनी राजाच्या फरमानचा तीव्र विरोध देखील केला. व्हॅलेंटाईनने लग्नासाठी संपूर्ण राज्यात जागरूकता निर्माण करण्यास सुरवात केली.व्हॅलेंटाईनच्या मदती मुळे यांनी बरेच सैनिक आणि अधिकाऱ्यांचे गुपीत लग्नही लावून दिले होते.
संत व्हॅलेंटाईनला तुरुंगवास
राजा कोर्डीयस यांना संत व्हॅलेंटाईनने आपल्या आदेशाच्या उल्लंघन केल्याची माहिती मिळताच त्याने संत व्हॅलेंटाईन ताब्यात घेऊन पुन्हा कोणीही विवाह न करण्याचे आदेश सोडले.संत व्हॅलेंटाईन तुरुंगातील कक्षात कैद होता त्या तुरूंगातील जेलरने त्याला आपल्या आंधळ्या मुलीबद्दल सांगितले आणि व्हॅलेंटाईनला तिला ठीक करण्यास देवाकडे प्रार्थना करायला सांगितले . त्या जेलरला माहित होत की व्हॅलेंटाईन कडे रोगमुक्ती बद्दल कोणतीतरी दैविक शक्ती आहे.

0 Comments