[DFCCIL ]-मार्फत 1099 पदांसाठी भरती .पगार [25k ते 168k]

[DFCCIL ]-मार्फत 1099 पदांसाठी भरती

DFCCIL


पदाचे नावे : Jr. Manager , Executive , Jr. Executive 


एकूण पदे : 1099 पदे


(Quallification)शैक्षणिक पात्रता : employee working in relevant department in analogous grade


(AgeLimit)वयोमर्यादा : जास्तीत जास्त 55 वर्षे [जाहिरातीतील अटीनुसार]


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


दरमहा पगार : 25 हजार ते 1 लाख साठ हजार 


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021


(Job location) नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


सूचना :-  

      (1)अर्जाचा नमुना हा जाहिराती मध्ये दिलेला आहे तरी कृपया जाहिरात पहा.

      (2) अर्ज करतेवेळी अर्ज हा A4 साईज मध्ये असणे आणि त्यामध्ये भरलेली माहिती पण इंग्रजी मध्ये आवश्यक आहे.

     (3) अर्ज हा BLACK BALL POINT PEN ने भरलेला हवा.

      (4) पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात वाचून घ्यावी..


जाहिरात(PDF) :👉 पाहा


अर्ज पाठवण्याचा पत्ता : Jr. General Manager/HR,Dedicated Freight Corridor Corporation Of India Ltd.(DFCCIL),5th Floor, Supreme Court Metro Station Building Complex,  New Delhi-110001


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments