philosopher meaning in marathi 2026

Philosopher meaning in marathi 2026

Philosopher meaning in marathi

Philosopher म्हणजे काय?

Philosopher म्हणजे तत्त्वज्ञ किंवा तत्त्ववेत्ता होय 

        व्याख्या च्या स्वरूपात सांगायच झाल्यास जी व्यक्ती   ज्ञान , माणूस , सत्य , जीवन, चांगले-वाईट, योग्य-अयोग्य आणि जग कसे चालते याबद्दल खोलवर विचार करते आणि त्याच बरोबर त्या विचारा मागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करते म्हणून तिला Philosopher असे म्हणतात.


उदाहरणार्थ , एखादा माणूस फक्त एवढे विचारत नाही की “मला यश कसे मिळेल?”

तर तो पुढे विचारतो—

“यश म्हणजे नेमके काय?”

“पैसा मिळाला म्हणजे माणूस खरोखर आनंदी होतो का?”

“जीवनाचा खरा उद्देश काय आहे?”

अशा प्रकारे मूलभूत प्रश्नांचा सखोल विचार करणारी व्यक्ती म्हणजे Philosopher.


philosopher meaning in marathi

चला उदाहरण स्वरूपात समजून घेऊया 


समजा दोन मित्रांमध्ये भांडण झाले.

एक मित्र म्हणतो: “त्याने माझी माफी मागितली नाही, म्हणून मी त्याच्याशी बोलणार नाही.”

तर दुसरा मित्र विचार करतो की:

“माफी मागणे म्हणजे नेहमीच चूक मान्य करणे असते का? राग मनात ठेवणे योग्य आहे का? मैत्री जास्त महत्त्वाची की स्वतःचा अहंकार?”

अशा प्रश्नांवर तो नीती आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून नेहमी विचार करत असतो म्हणजे हा सुद्धा एक Philosofer चा भाग आहे.


👉 Maidan name meaning in marathi 

👉 Abhijat meaning in marathi 

Post a Comment

0 Comments