maiden name meaning in marathi 2025


maiden name meaning in marathi 2025

maiden name meaning in marathi 2025


मेडन नेम  (Maiden Name) म्हणजे काय: स्त्रीचे लग्नापूर्वीचे आडनाव. हे तिच्या जन्माचे किंवा पालकांचे कुळनाव असते, जे लग्नानंतर जवळपास सर्व  स्त्रीचे बदलले जाऊन सामान्यतः पतीचे आडनाव स्वीकारले जाते .  

Sentence :  

सुनिताने तिच्या ओळखपत्रात Maiden Name म्हणून देशपांडे लिहिले आहे.

- उदाहरणार्थ :

 जर सुनिता पाटील हिने राहुल शर्मा शी लग्न केले, तर तिचे मेडन नेम पाटील असेल आणि लग्नानंतरचे नाव सुनिता शर्मा होईल.  

   भारतीय संस्कृतीत बहुतेक महिला लग्नानंतर पतीचे आडनाव स्वीकारतात , पण काही आधुनिक महिला त्यांचे मेडन नेम कायम ठेवतात किंवा दोन्ही नावे जोडतात.  

समानार्थी शब्द : ( maiden name meaning marathi )

- माहेरचे आडनाव  

- लग्नापूर्वीचे आडनाव  

 

Note : हा शब्द स्त्रीच्या लग्नापूर्वीच्या ओळखीशी संबंधित आहे. काही महिला आजही व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी मेडन नेम वापरतात .




Post a Comment

0 Comments