busy as a bee idiom meaning in marathi 2025

 
Busy as a bee in marathi


busy as a bee idiom meaning in marathi 


 Sentence : shivam is busy as a bee in the shop

🏷️ असा एक व्यक्ती की जो सारखा कोणत्या ना कोणत्या तरी कामात सारखा व्यस्त असतो .


 

तसेच एखादा अभ्यासू विद्यार्थी रोज नित्य नियमाने अभ्यास करण्यात व्यस्त असतो .

मी रोज सकाळी जॉब ला जात असताना सकाळची वेळ असल्याने मी पाहतो की , गल्लीतील एका मंदिरात पुजारी रोज नित्य नियमाने पुजा करण्यात व्यस्त असतो


  agree meaning in marathi


For more 


Post a Comment

0 Comments