Abhijat meaning in marathi 2025 : अभिजात भाषा म्हणजे काय ?


Abhijat Meaning In Marathi 2025

Abhijat Meaning In Marathi 2025


अभिजात भाषा म्हणजे काय ?

     आसामी , बंगाली , पाली , प्राकृत या चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्या भाषांमध्ये मराठी भाषेचा सुध्या समावेश झाला आहे

      म्हणजेच आपल्या मराठी भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आता मराठी भाषेला मिळून अकरा अभिजात भाषा आहेत . 

    

Abhijat Meaning In Marathi 2024

    मराठी भाषेला अंदाजे जवळपास दीड वर्षे ते अडीच हजार वर्षे झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे .  

केंद्रसरकार  द्वारे ३ ऑक्टोबर २ ० २ ४ रोजी मराठी भाषेला हा दर्जा देण्यात आला आहे .

    

    अभिजात भाषेचा दर्जा हा भारत सरकारद्वारे वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जातो पुढील पैकी निकष आवश्यक असतात .

1. ती भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असायला हवी  

2. त्या भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे 

3 .त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत 

4.प्राचीन भाषा आणि तिच्या आधुनिक रूपाचा गाभा कायम असावा लागतो

👉 Agree meaning in marathi

👉 Busy as a bee meaning in marathi


Post a Comment

0 Comments