agree meaning in marathi
Sentence : I agree with the decision taken by my friend
🏷️ सहमत असणे किंवा एखादि गोष्ट मान्य करणे
शाळेत गोंधळ करत असल्यामुळे रागाच्या भरात लहान मुलाला छडीने मारणं हि चूक शिक्षकाला मान्य होती
तसेच प्रत्येक नवराबायकोच्या भांडणात बायकोची चूक असून सुद्धा नवराच चूक मान्य करत असतो .
अजून उदाहण द्यायचं झालं तर काही बॉलीवूड स्टार actor /actress
त्यांच्या स्वतःच्या कमाईतून गोरगरिबाना वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक मदत करत असतात
more- busy as a bee idiom meaning in marathi
0 Comments