Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 for 94 post
पदाचे नावे :Danger Building Worker
एकूण पदे : 94 जागा
अर्ज करण्याची पद्धत : offline
वयाची अट : 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत ( SC/ST: 05 वर्षे सूट )
शैक्षणिक पात्रता : iti etc...
फी - निःशुल्क
नोकरीचे ठिकाण : भंडारा
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 23 नोव्हेंबर 2024
महिन्याला पगार : 19900 हजार रुपये
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज करतेवेळी आवश्यक माहिती बरोबर टाका
◆ अर्जदाराने online पद्धतीने भरलेल्या अर्जाची print काढूण पुढील पत्त्यावर पाठवायची आहे :
The Chief General Manager,Ordnance Factory Bhandara
District: Bhandara Maharashtra, Pin -441906
◆ pdf जाहिरातीमध्ये शेवटी अर्जाचे नमूने दिले आहेत ते पाहून घ्या
अर्जदारांनी पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्या
हे पण वाचा :👇
samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2024
विरुद्धार्थी शब्द मराठी - important virudharthi shabd in marathi 500+ मराठी व्याकरण
नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण मराठी (grammar )
शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी व्याकरण (marathi grammar)
जाहिरात (PDF) : पहा
अधिकृत वेबसाईट : पहा
0 Comments