Union Bank of India Recruitment 2024 for 1500 post
पदाचे नावे : Local Bank Officer
एकूण पदे : 1500 जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयाची अट : 20 वर्षे ते 30 वर्षे ( st साठी 5 वर्ष व obc साठी 3 वर्षाची सुठ आहे
शैक्षणिक पात्रता : any graduate
फी - sc/st/Pwd साठी 175 व इतर प्रवर्गासाठी 850 रुपये
नोकरीचे ठिकाण : All over india
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 13 नोव्हेंबर 2024
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे ,
तुमचा फोटो , सही , डाव्या अंगठ्याचा ठसा तसेच हाताने लिहिलेले घोषणा पत्र स्कॅन करून upload करायचा आहे . फॉर्म भरतेवेळी मोबाइलला नंबर आणि ई-मेल id बराबर टाका कारण hall ticket मोबाईल /ई-मेल वर पाठवण्यात येईल
◆ अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पूर्ण पद्धत जाहिरातीमध्ये दिलेली आहे
◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
नाम व नामाचे प्रकार स्पर्धापरिक्षा मराठी व्याकरण मराठी (grammar )
samas in marathi || समास मराठी व्याकरण || Best marathi vyakaran 2024
विरुद्धार्थी शब्द मराठी - important virudharthi shabd in marathi 500+
शब्दयोगी अव्यय उदाहरण मराठी व्याकरण (marathi grammar)
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पहा

0 Comments