ladki bahini yojana online apply महाराष्ट्र link

 
ladki bahini yojana online apply महाराष्ट्र link

ladki bahini yojana online apply महाराष्ट्र link



      mukhyamantri mazi ladki bahini yojana मार्फत २ १  वर्षे  ते ६ ५  वर्षे  वयोगटामधील स्त्रियांना दर  महा आर्थिक लाभ म्हणून  प्रत्येकी  १ ५ ० ० शिंदे सरकार मार्फत  देण्यात येत आहेत .  

       आतापर्यंत ५  महिन्यांचे पैसे महिलांना मिळाले आहेत आणि अजून प्रयेक महिन्याला शिंदे सरकार मार्फत १ ५ ० ०  रुपय  देण्यात येतील अशा बातम्या आपण news वर पाहत आहोत .


 पण बरेच जणांना  असं वाटत आहे

       कि ऑक्टोबर महिना लागून सुद्धा पैसे आले नाहीत परंतु आचार संहिता लागणार असल्यामुळं शिंदे सरकार ने अगोदरच octobr /novembr महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात dbt द्वारे टाकण्यात आले आणि ते बऱ्याच महिलांना सुद्धा मिळाले .

      अशा बऱ्याच महिला आहेत कि ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील तर त्यांनी फॉर्म भरतेवेळी एखादे document चुकीचे अपलोड केले असतील 


तुमच्या फॉर्म चे status पाहण्यासाठी 

 ladki bahini yojana online apply महाराष्ट्र link || mazi ladki bahin yojana 2024 online apply

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या website  वर जाऊन  तुमचा फॉर्म pending /reject  झाला का ते चेक करू शकता  


 ( Union Bank of India ) मार्फत 1500 जागांसाठी भरती



Post a Comment

0 Comments