Glimmer meaning in marathi
Sentence : Stars glimmer in the open sky at night
🏷️ लुकलुकणे /अंधूक चमकल्यासारखे दिसणे .एखादी झलक जाणवणे
एखादी गोष्ट उगड्या डोळ्याने स्पष्ट न दिसणे
काल रात्री घरामध्ये मेणबत्ती चा झिमझिम प्रकाश पडत होता .
आकाश एकदम साफ होते म्हणून रात्री तारे लुकलुकत असल्याचे दिसले .
मला त्याच्या चेहऱ्यावर श्रीमंतीची झलक दिसली.
👉 Busy as a bee meaning in marathi
0 Comments