[ CISF recruitment ] - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत 647 जागांसाठी भरती .

cisf recruitment 2021


cisf recruitment 2021

पदाचे नावे : Assistant sub inspector

एकूण पदे : 647 जागा


शैक्षणिक पात्रता : पदवीधर असावा


 अर्ज पाठिण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2022

 वयोमर्यादा : 18 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे


नोकरीचे ठिकाण - All over India

दरमहा पगार :- As per rule


Service Eligibillity : 

CISF recruitment 2021

सूचना :- ◆ अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिराती मध्ये दिलेला आहे.

    ◆ निवड प्रक्रिया ही पाच Stage मध्ये होणार आहे

    ◆ writter exam 200 मार्क्स ची असेल

    ◆ अर्धवट भरलेला अर्ज रिजेक्ट केला जाउ शकतो .

     ◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

  

जाहिरात (PDF) : पाहा

अधिकृत वेबसाईट : पाहा


Post a Comment

0 Comments