भारतातील पहिले || Best [G.K] 25+ मुद्देे

भारतातील पहिले . bhartatil pahile


भारतातील पहिले || first in india || भारताचे पहिले राष्ट्रपती कोण || bhartache pahile pantpradhan


भारताचे पहिले राष्ट्रपती कोण

1.) ...... हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते .

डॉ राजेंद्र प्रसाद


2.) ...... हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते .

डॉ. झाकीर हुसेन


3.) ......हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती होते .

ग्यानी झैलसिंग 


4.) ......हे पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती होते .

डॉ. झाकीर हुसेन 


5.) ...... हे सर्वाधिक पंतप्रधाना सोबत कार्य केलेले राष्ट्रपती आहेत .

आर. व्यंकटरामन


6.)...... हे राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते .

ए. पि. जे. अब्दुल कलाम


7.) ...... हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते .

डॉ. सर्वपल्ली राडाकृष्णन


8.) ...... हे पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती होते .

के. कृष्णकांत

bhartache pahile pantpradhan

9.) ..... हे भारताचे पहिले पंतप्रधान होते .

पंडित जवाहरलाल नेहरू


10.) ......हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते .

डॉ. मनमोहन सिंग 


11.) ...... हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते

वल्लभभाई पटेल


12.) ...... हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर होते .

वॉरन हेस्टिंग्ज


13.) ...... हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते .

लॉर्ड माऊंट बॅटन


14.) ..... हे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते .

व्योमेशचंद्र बॅनर्जी


15.) ...... हे स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनानी होते .

जनरल करिअप्पा


16.) ...... हे संयुक्त राष्ट्रसंघात (UNO) मध्ये हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय होते .

अटलबिहारी वाजपेयी


17.) ...... हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश होते .

न्या. हिरालाल कनिया


18.) ...... हे उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते .

शम्भूनाथ पंडित


19.) ...... हे बॅरिस्टर ची पदवी मिळणारे पहिले भारतीय होते .

ज्ञानेंद्र मोहन टागोर


20.) ....... हे भारताचा पहिला आंतराळ यात्री होते .

स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा


21.) ......हे जगाला चक्कर मारणारे पहिले भारतीय होते .

ले.के.राव. 


22.) ...... हे एव्हरेस्ट वर सर्वप्रथम पाउल ठेवणारा होता .

तेनसिंग नोरके


23.) ...... हे 1913 मध्ये नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी होते .

रवींद्र नाथ टागोर

Read this- महाराष्ट्रातील पहिले (सामान्य ज्ञान)

24.) ...... हे पद्मश्री , पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळणारे पहिले भारतीय कलाकार आहेत .

उस्ताद बिस्मिल्ला खाँ


25.) ......हे नोव्हेंबर 1965 मध्ये पहिले परमवीर चक्र विजेता होते .

मेजर सोमनाथ शर्मा 


26.)  ...... हे 1948 चे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते .

डॉ. होमी भाभा


Post a Comment

0 Comments