Mpsc Krushi seva recruitment 2024 for 258 post


Mpsc Krushi seva recruitment 2024 for 258 post


 Mpsc Krushi seva recruitment 2024 for 258 post


पदाचे नावे : कृषि अधिकारी इत्यादि..


एकूण पदे : 258 जागा 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


वयाची अट : 45 वर्षापर्यंत ( जात प्रवर्ग नुसार)

शैक्षणिक पात्रता : BSC etc...


नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2024


सूचना :- 

  ◆ ‌ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

  ◆ परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने पाठवायची आहे 

◆ अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्याची पद्धत जाहिरातीमध्ये पान क्र. 10 वर दिलेली आहे

 ◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या


जाहिरात (PDF) : पहा


अर्ज करा : Apply Here


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments