[ BSF recruitment ] - bsf मार्फत 2788 जागांसाठी भरती .bsf recruitment 2022

पदाचे नावे : कॉन्स्टेबल ट्रेड्समन (CT)


एकूण पदे : 2788 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 मार्च 2022


अर्ज करण्याची पद्धत : online

नोकरीचे ठिकाण - All over india

शैक्षणिक पात्रता : 10 th + ITI


वयाची अट : जास्तीत जास्त 18 वर्षे ते 23 वर्षे

फी : ST, SC,ExSM,women- No fee

 others साठी -100 रुपये


पगार : 21,700 रुपये ते 69,100 रुपये


सूचना :- 

    ◆ परीक्षा फी हा ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे 

    ◆ भरती प्रक्रिया : भरती प्रक्रिया ही काही टप्यामध्ये पार पडेल 

 (1) i.Physical Standard Test/Physical Efficiency Test

  ii.Trade Test

  (2) Second Phase Of Examination        

    i.लेखी परीक्षा -100 मार्क्स ची असेल 

     ◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

     

जाहिरात (PDF) : पहा


अर्ज करा : Apply Here


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments