nhm satara recruitment 2021
पदाचे नावे : Pharmacist , Staff Nurse , Lab Technician etc..
एकूण पदे : 146 जागा
शैक्षणिक पात्रता : B.pharm/D.pharm , Mbbs , Gnm etc..
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2022
वयोमर्यादा : जास्तीत जास्त अराखिव प्रवर्ग यांसाठी 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग यांसाठी 40 वर्षे
अर्ज (registration) करण्याची पद्धत : online
नोकरीचे ठिकाण - Satara
दरमहा पगार :- 15,500 रुपये ते 30,000 रुपये
सूचना :-
◆ अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे
◆ एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जदाराने प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करायचे आहे
◆ अर्धवट भरलेला अर्ज रिजेक्ट केला जाउ शकतो .
◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..
जाहिरात (PDF) : पाहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पाहा
0 Comments