[ NHM recruitment ] - nhm सातारा मार्फत 146 जागांसाठी भरती .

nhm satara recruitment 2021


nhm satara recruitment 2021

पदाचे नावे :  Pharmacist , Staff Nurse , Lab Technician etc..

एकूण पदे :  146 जागा


शैक्षणिक पात्रता : B.pharm/D.pharm , Mbbs , Gnm etc..

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी  2022


 वयोमर्यादा : जास्तीत जास्त अराखिव प्रवर्ग यांसाठी 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग यांसाठी 40 वर्षे 

अर्ज (registration) करण्याची पद्धत : online


नोकरीचे ठिकाण  - Satara

दरमहा पगार :- 15,500 रुपये ते 30,000 रुपये


सूचना :- 

    ◆ अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे

    ◆  एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास अर्जदाराने प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करायचे आहे

    ◆ अर्धवट भरलेला अर्ज रिजेक्ट केला जाउ शकतो .

     ◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

     

जाहिरात (PDF) : पाहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पाहा


Post a Comment

0 Comments