[ ESIC Recruitment ] - कर्मचारी राज्य बीमा निगम मार्फत 1120 जागांसाठी भरती .

esic recruitment 2021


esic recruitment 2021

पदाचे नावे : Insurance Medical Officer (Grade ll)


एकूण पदे : 1120 जागा

 

अर्ज करण्यास सुरवात : 31 डिसेंबर 2021 पासून 

 करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2022

 वयोमर्यादा : 35 वर्षे


अर्ज (registration) करण्याची पद्धत : online

नोकरीचे ठिकाण - All over India


दरमहा पगार :- 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये


परीक्षा फी : 

  SC/ST/PWD/WOMEN/EXsm - 250 rs

 Others- 500 rs

    परीक्षा फी ही ऑनलाईन पध्दतीने भरायची आहे जसे . debit card , upi , credit card , net banking etc...


सूचना :- 

   ◆ परीक्षा mode ही दोन पद्धतीने होणार आहे

1) ( Part -l ) written exam लेखी परीक्षा 200 मार्क्स 

2) (Part-ll) Interview 50 मार्क्स

    ◆ अर्धवट भरलेला अर्ज रिजेक्ट केला जाउ शकतो .

    ◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

    ◆ जाहीतीमध्ये शेवटी काही अर्जाचे नमुने आहेत ते पाहून घ्या

      

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Click Here

अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments