[ UMC ] उल्हासनगर महानगर पालिका मार्फत 274 जागांसाठी भरती

 

Umc Recruitment 2021

पदाचे नावे :  वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , स्टॉप नर्स इत्यादी...


एकूण पदे :  274 जागा


(Job location) नोकरीचे ठिकाण :  उल्हासनगर(महाराष्ट्र)


परीक्षा फी :  निःशुल्क

सूचना :-       

      ◆ क्षेत्रीय स्तरावर समहितक बांधिलकीने काम करण्याची आवड असावी तसेच शारीरिक दृष्टीने काम करण्यास सक्षम असावा.

    इतर महत्वाच्या अटी व नियम जाणून घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी..


अर्ज स्विकारण्याची वेळ : सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत

मुलाखतीची तारीख : 4 ऑक्टोबर 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान 

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : अग्निशमन विभाग , महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे , उल्हासनगर -3 


जाहिरात (PDF) : पहा


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments