पदाचे नावे : Apprentice
एकूण पदे : 3093 जागा
(Quallification)शैक्षणिक पात्रता : 10 वी पास आणि iti पास असणे आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2021
(Job location) नोकरीचे ठिकाण : उत्तर रेल्वे
परीक्षा फी :
St/sc/pwd : निःशुल्क
Obc/General : 100 रुपये
◆ फी भरण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने Credit Card , Debit Card , upi etc..
सूचना :-
◆ अर्ज कसा करायचा - नोटिफिकेशन मध्ये 8 व्या page पहा.
◆ अर्ज करतेवेळी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक हवेत ह्या सर्व माहिती तसेच इतर महत्वाच्या अटी व नियम जाणून घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी..
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Click Here
अधिकृत वेबसाईट : पहा
0 Comments