[ zp ] - सांगली मार्फत आरोग्य विभागाच्या 427 जागांसाठी भरती .

Zp sangli recruitment.png

Zp Sangli recruitment

पदाचे नावे :  arogya sevak, arogya sevika , Lab technician , pharmacist


एकूण पदे : 427 जागा


आरोग्य सेवक पात्रता :  जाहिरात पाहावी

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


फी : सर्वसाधारण प्रवर्ग यांसाठी 500 रुपये

 मागास वर्गीय यांसाठी 250 रुपये


पगार : 

Arogya sevak - 25,500 ते 81,100 रुपये

Arogya sevika - 25,500 ते 81,100 रूपये

Lab Technician - 35,400 ते 1,12,400 रुपये

pharmacist - 29,200 ते 92,300 रूपये 


अर्ज करण्याची सुरवात : 1 सप्टेंबर 2021 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर  2021


(Job location) नोकरीचे ठिकाण :  सांगली


प्रवेश पत्र डाउनलोड तारीख : 6 ऑक्टबर ते 15 ऑक्टोर दरम्यान

परीक्षेचीतारीख : 16 ऑक्टबर ते 17 ऑक्टोबर 2021


सूचना :-  

      ◆ तसेच इतर महत्वाच्या अटी व नियम जाणून घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी..


जाहिरात (PDF) : पहा


अर्ज करा : Click Here


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments