भारताबद्दल मराठी NCERT_महत्वाची माहिती [G.K. ]-2022

भारताबद्दल माहिती सामान्य ज्ञान मराठी


●भारताबद्दल सर्वसामान्य माहिती●


1) भारताचे स्थान- आशिया खंडातील देश

2) भारताचे पूर्व-पश्चिम अंतर- 2933 कि. मी.

3) भारताचे दक्षिणोत्तर अंतर- 3214 कि. मी.

4) भारताला लाभलेला समुद्रकिनारा- 7517 कि. मी.

5) भारताची भू-सीमा-15,200 कि. मी.

6) भारताचे एकूण क्षेत्रफळ- 32,87,263 चौ. कि. मी.

7) भारताची राजधानी-दिल्ली

8) केंद्रशासित प्रदेश - 8

9) भारताचे शेजारील देश व समुद्र : 

      पूर्वेस:- बांग्लादेश, म्यानमार , बंगालचा उपसागर

      पश्चिमेस :- पाकिस्तान , अरबी समुद्र

     दक्षिणेस:- श्रीलंका , मानारचे आखात

     वायव्येस :- अफगाणिस्तान

      उत्तरेस :-  नेपाळ, भूतान, चीन          * राष्ट्रीय सन्मानचिन्हे *


( i ) राष्ट्रध्वज : 

        - तिरंगा ध्वज आपले पहिले राष्ट्रीय चिन्ह आहे .

       - राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 ( लांबी:रुंदी) या प्रमाणात आहे .

       - राष्ट्रध्वजाचा केशरी रंग हा धैर्य-बलिदान-त्याग-तपस्या, पांढरा रंग पावित्र्य-शांतता-सत्य आणि प्रकाशाचे द्योतक आहे तसेच हिरवा रंग निसर्गाच्या समृद्धतेशी-वनस्पती जीवनाशी नाती दर्शवतो .

      - राष्ट्रध्वजाच्या अशोक चक्रात 24 आरे असतात.


(ii) राष्ट्रगीत :

     - ' जन गण मन ' हे भारताचे राष्ट्रगीत आहे.

    - राष्ट्रगीताला 52 सेकंदाचा कालावधी लागतो .

    - राष्ट्रगीताला 24 जानेवारी 1950 ला मान्यता दिली गेली .


(iii) राष्ट्रीय गीत : 

    -  ' वंदे मातरम ' हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे .

    - बकीमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 च्या सुमारास रचले .


(iv) राष्ट्रीय प्राणी : वाघ आहे आणि तो शक्तीचे प्रतीक आहे। 

(v) राष्ट्रीय पक्षी : मोर आहे आणि तो सौंदर्याचे प्रतीक आहे .

(vi) राष्ट्रीय फूल : कमळ आहे आणि तो समृद्धी , विकास व भरभराटीचे प्रतीक आहे.

(vii) राष्ट्रीय खेल : हॉकी आहे

(viii) राष्ट्रीय जलचर प्राणी : डॉल्फिन आहे

(ix) राष्ट्रभाषा : हिन्दी

(x) राष्ट्रीय फळ : आंबा आहे

(xi) राष्ट्रीय बोधवाक्य : सत्यमेव जयते

(xii) राष्ट्रीय दिन : 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे

(xiii) भारतीय लोकशाहीचे चार 

आधारस्तंभ : (i) संसद (ii) न्यायमंडळ 

(iii) प्रशासन (iv) वृत्तपत्र

(xiv) भारताचा प्राथमिक नागरिक : राष्ट्रपती

(xv) भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान : भारतरत्न

(xvi) भारताचे सर्वोच्च शौर्य पदक : परमवीर चक्र 

(xvii) भारताचा सर्वोच्च सेनानी : राष्ट्रपती

(xviii) भारताचे सर्वोच्च 

प्रशासकीय पद : केंद्रीय सचिव

(xix) भारतीय साहित्य क्षेत्रातील 

सर्वोच्च पुरस्कार : ज्ञानपीठ पुरस्कार

(xx) भारतीय चित्रपट क्षेत्रातील 

सर्वोच्च पुरस्कार : अर्जून पुरस्कार


Post a Comment

0 Comments