मध्य रेल्वेत 2532 जागांसाठी भरती.

Central Railway Recruitment 2021

अप्रेंटिस पदांसाठी मध्य रेल्वेत  2532 जागांसाठी भरती.

Central Railway Recruitment 2021


एकूण जागा - 2532 


पदाचे नाव :- अप्रेंटिस Apprentice


शैक्षणिक पात्रता :- 

50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि  iti NCVT 


वयोमर्यादा :-  15 ते 24 वर्षे (PDF)जाहिरातीमधील अटीनुसार

 SC आणि ST यांसाठी 5 वर्षे व OBC यांसाठी 3 वर्षे सूट आहे


नोकरी ठिकाण :- सम्पूर्ण महाराष्ट्र


फी :- General/OBC: 100/-  

 SC/ST/PWD/महिला : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन


अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 5 मार्च 2021  


     अर्ज कसा करायचा , अर्ज करते वेळी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .

      तसेच इतर महत्वाच्या नियम व अटीं याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अर्ज करण्या अगोदर कृपया जाहिरात वाचून घ्यावी.

      अर्जाचा नमुना हा जाहिरातीमध्ये शेवटी दिलेला आहे


   (PDF)जाहिरात पहा



 अर्ज करा :- Apply Here



 अधिकृत वेबसाईट :- पहा



Post a Comment

0 Comments