(PMC)-पुणे महानगरपालिका मध्ये 122 पदांसाठी भरती
Pune Mahanagarpalika Bharti 2021
एकूण पदे : 122
पदांची नावे :
Incumbent (अधिष्ठाता):1
शैक्षणिक पात्रता : MBBS,MD/MS
मानधन : 1,70,000
Medical officer (वैद्यकीय अधिक्षक): 1
शैक्षणिक पात्रता :MD/MS
मानधन : 80,000
Professor (प्राध्यापक): 6
शैक्षणिक पात्रता :MBBS(MSc)/MD/MS
मानधन :1,50,000
Assistant Professor (सहयोगी प्राध्यापक) : 20
शैक्षणिक पात्रता :MBBS(MSc)/MD/MS
मानधन : 1,20,000
Associate Professor (सहाय्यक प्राध्यापक) : 24
शैक्षणिक पात्रता :MBBS(MSc)/MD/MS
मानधन : 70,000
twitter/ Demonstrator (ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर) : 14
शैक्षणिक पात्रता : MBBS
मानधन : 50,000
Senior Resident (सिनियर रेसिडेंट ): 24
शैक्षणिक पात्रता : MBBS
मानधन : 59,000
Junior Residents (ज्युनियर रेसिडेंट): 32
शैक्षणिक पात्रता :MBBS
मानधन : 54,000
वयोमर्यादा : कृपया जाहिरात पहा
फी : खुला प्रवर्ग : 500 रुपये
मागास वर्ग : 300 रुपये
Job Location : Pune(पुणे)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2021
सूचना :
नियम व अटी : उमेदवारांची पात्रता जाहिरात / अधीसुचनेतील अर्हता / अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासले जातील.
निवड प्रक्रिया ही गुण व मुलाखतिच्या आधारे असेल.
अर्जदारांनी/ उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व त्यांच्या 2 प्रतीचे संच कागदपत्रे पडताळणी वेळेस सादर करायचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जाची प्रिंट काडून खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
पत्ता : आरोग्य कार्यालय, खोली क्र.323, तिसरा माळा, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे
जाहिरात पहा : PDF
Apply Online : अर्ज करा
Official Website : पहा
0 Comments