(SBI)-अंतर्गत 2000 पदांसाठी भरती.

(SBI)-अंतर्गत 2000 पदांसाठी भरती.

SBI Po Recruitment 2020


SBI PO RECRUITMENT nagpur weather


 एकूण पदे : 2,000


 पदाचे नाव : (PO)-प्रोबेशनरी ऑफिसर

Qualification (शैक्षणिक पात्रता) :

कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा किंवा ज्या अर्जदारांचे पदवी पुर्ण होण्यासाठी एक वर्ष कमी असेल अशा विद्यार्थ्यांनी/अर्जदारांनी देखील अर्ज करू शकता.


Age Limit (वयोमर्यादा) :

21 वर्षे ते 30 वर्षे


Fee (फी) :

SC/ ST/ PWD- निःशुल्क

General/ EWS/ OBC - 750 रुपये


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( मोबाईल/कॉम्प्युटर)

अर्ज करण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 डिसेंबर 2020

अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2020

ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख : 4 डिसेंबर 2020



सूचना : कृपया अर्ज करण्या अगोदर अर्जदारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेऊन अर्ज करावा.

जाहिरात (Pdf)-वाचा


   Note - अर्जदार जर मोबाईल वरून अर्ज करत असेल तर कृपया अर्ज करतेवेळी वेबसाईट ही मोबाईल मध्ये  Landscape Mode (मोबाईल आडवा करून)मध्ये Open करावी.

अर्ज करा : Apply Here


अधिकृत वेबसाईट :  बघा


Post a Comment

0 Comments