NHM-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 121 जागांसाठी भरती. 23/10/2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 121 जागांसाठी भरती.
NHM Palghar Recruitment 2020.( mazi nokri com)

NHM Palghar Recruitment 2020. mazi nokri com Jobchjob


एकूण पदे : 121 


पदांची नावे :

i)Physician(फिजिशियन)

ii)Anesthetist(भुलतज्ञ) 

iii)Medical Officer (MBBS)

iv)Medical Officer (Ayush)

वैद्यकीय अधिकारी (आयुष)



शैक्षणिक पात्रता :-

i)Physician(फिजिशियन): MD (Medicine)

ii)Anesthetist(भुलतज्ञ) : Degree/ Diploma in /Anesthesia

iii)Medical Officer : MBBS

iv)Medical Officer (Ayush)

वैद्यकीय अधिकारी (आयुष) : BAMS/BUMS/BDS


(पगार )Pay Scale :

- Physician : 75,000 Rs

-Anesthetist : 75,000 Rs

-Medical Officer : 60,000 Rs

-Medical Officer (Ayush) : 28,000 Rs


 Fee : निशुल्क


नोकरीचे ठिकाण : पालघर


ई-मेल- द्वारे अर्ज पाठविण्याचा पत्ता : cscovid19palghar@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 October 2020 


सूचना : 

       -या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात  काळजीपूर्वक वाचून घ्यावी ही विनंती.

       -अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना pdf जाहिरातीमध्ये दिलेला असून त्याची प्रिंट काढून घ्यावी


जाहिरात pdf : वाचा


अधिकृत वेबसाईटपाहा



Post a Comment

0 Comments