धुळे महानगरपालिकेत 110 रिक्त पदांची भरती.

धुळे महानगरपालिकेत  110 रिक्त पदांची भरती.
DMC-Recruitment 2020


mazi-nokri-com-dhule-mahanagarpalika-recruitment-jobchjob


एकूण पदे : 110 


पदांची नावे :  

-फिटर(Fitter)

-इलेक्ट्रीशियन(Electrician)

-प्लंबर(Plumber)

-पंप ऑपरेटर(Pump Operator)

-Computer ops.& Prog Assit.

-Gen Duty Assistant – Advance-वर्ग४)

-(Assistant (HR)सहाय्यक


 शैक्षणिक पात्रता :-

    (i) फिटर , इलेक्ट्रीशियन , प्लंबर , पंप ऑपरेटर , Computer ops.& Prog Assit.= ITI PASS

   (ii)Gen Duty Assistant–Advance-वर्ग४  = 10 th pass

    (iii)Assistant (HR)सहाय्यक = कोणत्याही शाखेतील पदवी तसेच मराठी 30/ इंग्रजी 30 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.


अर्ज  करण्याची पद्धत : ऑफलाईन(offline)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 16 ऑक्टोबर 2020 

(Job location)नोकरीचे ठिकाण : धुळे


अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त सेवा , धुळे महानगरपालिका , धुळे


  •  सर्वसाधारण शरती आणि अटी जाऊन घ्या  

जाहिरात वाचा  : Pdf

अर्ज नमुना डाउनलोड करा : येथे क्लिक करा

नोंदणी करा : येथे क्लिक करा

  


Post a Comment

0 Comments