जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे 363 जागांसाठी भरती.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर मार्फत विशेष कंत्राटी पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक अशा उमेदवारांनी(अर्जदारांनी) अर्ज करावा.
एकूण : 363 जागा
पदाचे नावे :
फिजिशियन , भुलतज्ञ , रहिवासी वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , लॅब टेक्निशियन , एक्स-रे टेक्निशियन , टेक्निशियन , हॉस्पिटल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता :
Physician : MD (मेडिसिन)/DNB
Anesthetist : MD (ॲनेस्थेसिया)/DA
Resident MO : MBBS/BAMS/BUMS
Staff Nurse : GNM/B.Sc (नर्सिंग)
Lab Technician : B.Sc & DMLT
ECG Technician : 12वी उत्तीर्ण आणि एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
X-Ray Technician : 12वी उत्तीर्ण आणि ECG टेक्निशियन डिप्लोमा
Hospital Manager : कोणतेही वैद्यकीय पदवीधर असावा .
वयोमर्यादा :
60 वर्षे(As per rules)
(PayScale)पगार :
Physician - 100000 रुपये
Anesthetist - 100000 रुपये
Resident MO - 30000/60000 रुपये
Staff Nurse - 20000 रुपये
Lab Technician - 17000 रुपये
ECG Technician -17000 रुपये
X-Ray Technician - 17000 रुपये
Hospital Manager - 35000 रुपये
(Fee)फी : फी नाही
(JobLocation)नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2020
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
सूचना :
- विहीत नमुन्यातील अर्जासाहीत आवश्यक शैक्षणिक दस्तऐवज एका लिफाफ्यात बंद करून लिफाफ्यावर अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव लिहून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करावे.
- पोस्टाद्वारे अथवा कोरियरने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- सदर पदे करार पद्धतीने भरायची असून एकत्रित वेतनाशिवाय इतर कोणताही भत्ता लागु होणार नाही.
- अर्जाचा नमुना हा जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
अजून माहितीसाठी जाहिरात वाचून घ्यावी .
जाहिरात (PDF) : पाहा
अधिकृत वेबसाईट : पाहा

0 Comments