IBPS मार्फत लिपिक (clerk) पदाची भरती.

IBPS मार्फत लिपिक (clerk) पदाची भरती
IBPS Clerk Recruitment 2020


IBPS Clerk Recruitment 2020-jobchjob-mpscworld marathi

एकूण जागा : 2557 


पदाचे नाव : लिपिक Clerk 


शैक्षणिक पात्रता : 

(i) कोणत्याही शाखेतील पदवी.  

(ii) संगणकाचे ज्ञान 


वयाची अट : 

20 वर्षे ते 28 वर्षे (SC/ST: 5 वर्षे OBC : 3 वर्षे सूट)


(Job location)नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 


Fee फी : 

(खुला वर्ग) 850 रुपये

(राखीव वर्ग) 175 रुपये


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2020


परीक्षा :  

पूर्व परीक्षा : 5 ,12 ,13 डिसेंबर 2020

मुख्य परीक्षा : 24 जानेवारी 2021



जाहिरात (pdf): पाहा


अर्ज करा : Apply Here  


अधिकृत वेबसाईट : पाहा


Post a Comment

0 Comments