ठाणे महानगरपालिका भरती . पगार 18,000 ते 20,000

 Thane Mahanagarpalika Bharti 2020

mpscworld-mahanmk-jobchjob-govnokri-mazinokri


एकूण पदे : 20 पदे

पदांचे  नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

(सहाय्यक)


(i)Laboratory Technician

(प्रयोगशाळा तंत्रज्ञ) : 10 पदे

(ii)Laboratory Technician (Assistant)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्यक): 10 पदे


पगार :-

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 20,000 रुपये

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्यक) : 18,000 रुपये


शैक्षणिक पात्रता :-

(i)प्रयोगशाळा तंत्रज्ञ : D.M.L.T पास अनुभव बी.एससी

(ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सहाय्यक) साठी : 12 वी पास सह प्रयोगशाळा  तंत्रज्ञान डिप्लोमा  .



(Job location)नोकरी ठिकाण : ठाणे

अंतिम  तारीख : 26 सप्टेंबर 2020


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

   सूचना : अर्ज कसा करायचा याबाबतची step by step पद्धतीने माहिती जाहिरातीत दिलेली आहे तसेच जाहिरातीमधील नियम वाचून घ्यावे ,  अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या .

               जाहिरात वाचा : येथे

               वेबसाईट : पाहा

 










Post a Comment

0 Comments