ग्राम विकास विभागात सनदी लेखापाल 288 जागांसाठी भरती. 8/Oct/2020

 ग्राम विकास विभागात सनदी लेखापाल 288 जागांसाठी  भरती.
gram vikas vibhag bharti 2020 



mazi nokri com- mpsc world -jobchjob


सनदी लेखापाल : एकूण 288 जागा

फी(Fee): फी नाही

शैक्षणिक पात्रता : CA

नोकरी ठिकाण (job location): संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे 

ई-मेल id : medha.joshi@nic.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 October 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन 25 माझंबान पथ फोर्ट मुंबई - 400001


      महत्वाची सूचना : 

            अर्जचा नमुना हा जाहिरातीमध्ये दिलेला असून कृपया अर्जदारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी 

            तसेच अर्ज करतांना अर्जदारांना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे  

           अर्जदानरांनी 10 महत्वाच्या अटी समजून घ्यावे तरी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



जाहीरात डाउनलोड करा : येथे

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा












Post a Comment

0 Comments