सातारा जिल्हा परिषद मार्फत ६७४ जागांसाठी भरती.(jobchjob)
ZP Satara Recruitment 2020.
More Details For jobchjob ..↴↴
एकूण जागा : ६७४
पदांची नावे :
फिजिशियन -३३ , भुलतज्ञ -३३वैद्यकीय अधिकारी (MBBS)-११९ ,आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)-४८ , हॉस्पिटल मॅनेजर-२६ ,
स्टाफ नर्स-२६७ , क्ष-किरण तंत्रज्ञ-३१ , ECG तंत्रज्ञ -३१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-४८ ,औषध निर्माण अधिकारी -२२ , डाटा एंट्री ऑपरेटर-१६
वयोमर्यादा : (खुला प्रवर्ग) १८ ते ३८ वर्षे / राखीव प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट
नोकरी ठिकाण (Job Location) : सातारा
फी : खुला प्रवर्ग : १५० रुपये/- (मागासवर्गीय: १०० रुपये/- )
दरमहा पगार : १७,५०० ते ७५,००० रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जुलै २०२०
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करा ( Apply Online ):
१) पहिली स्टेप (Registration) : https://nhmsatararecruitment.in/index.php/registration/registration_post
२) दुसरी स्टेप(login with Apllication id & password ) :
येथे क्लिक करा
जाहिरात डाउनलोड करा : येथे
Official Website : http://www.zpsatara.gov.in
0 Comments