नाशिक महानगरपालिकेमार्फत विविध पदांच्या ८११ जागांसाठी भरती .दरमहा पगार : ७,००० ते १५०००० रुपये

नाशिक महानगरपालिकेमार्फत विविध पदांच्या ८११ जागांसाठी भरती .MBBS, BAMS, STAFF, NURSE ETC..

mahanmk-jobchjob-mazi-nokri-govnokri

एकूण पदसंख्या : ८११ 

more details given below for /jobchjob readers...


पदांची नावे व एकूण  पद संख्या : -

फिजिशियन -१०
भुलतज्ञ -१०
रडिओलॉजिस्ट -५
वैद्यकीय अधिकारी (MBBS) -५०
मानसोपचारतज्ञ -२
मायक्रोबायोलॉजिस्ट -२
वैद्यकीय अधिकारी (BAMS) -१००
स्टाफ नर्स -२५०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -२५
मिश्रक -६५
रेडिओग्राफर -१०
आहारतज्ञ -२
समुपदेशक -३०
ANM -१५०
मल्टी स्किल हेल्थ वर्कर -१००



दरमहा पगार :
७,००० ते १५०००० रुपये

नोकरी ठिकाण : ( nashik )नाशिक

वयोमर्यादा : ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  : ऑफलाईन ( Interview )

Note : थेट मुलाखत आल्यामुळे अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुलाखतीं च्या तारखेला उपस्थित रहावे .

  मुलाखतीच्या तारखा : २२, २३, २८ आणि २९ जुलै या दरम्यान आहेत.

* अर्जंदार हा पदासाठी मानसिक व शारीरिक दृष्टीने 
सक्षम असावा .
* तसेच अर्जदारां विरोधात कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नसावी.


अधिक माहिती जाणुन घ्या/जाहिरात पाहा - येथे

अधिकृत वेबसाईट पाहा - येथे 

Post a Comment

0 Comments