IBPS मार्फत ९६९८ जागांसाठी मेगा भरती. IBPS RRB Recruitment 2020.

IBPS मार्फत ९६९८ जागांसाठी मेगा भरती.
IBPS RRB Recruitment 2020. 


Ibps-rrb-recruitment-2020-jobchjob

एकूण जागा : ९६९८



Officer Scale-II [Law] 26
Officer Scale-I [Assistant Manager] 3800
Officer Scale-II [Agriculture Officer] 100
Office Assistant [Multipurpose]4682
Officer Scale-II  [Marketing Officer] 08
Officer Scale-II [Treasury Manager] 03
Officer Scale-II [CA] 26
Officer Scale-III [Senior Manager] 156
Officer Scale-II [IT] 59
Officer Scale-II [General Banking Officer]838


वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२०

फीस : SC/ST/PWD/ExSM : १७५  & General/OBC/EWS : ८५०

परीक्षेच्या महत्वाच्या तारखा :

    Paper first :- सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२०
    Main paper :- ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२०

पोस्टनुसार शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती तसेच नियम व अटी जाऊन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचा .

जाहिरात वाचा  : येथे


official website : https://www.ibps.in

Post a Comment

0 Comments