NHM Nashik Recruitment 2020 . राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ६५१ जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2020 . राष्ट्रीय   आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ६५१ जागांसाठी भरती 
Jobchjob-nhm-nashik-recruitment
एकूण पदांची संख्या :- ६५१


पदाचे नाव रिक्त पदे :
वैद्यकीय अधिकारी MBBS भूलतज्ञ - २४
आयुष वैद्यकीय अधिकारी BAMS - १३९
फिजिशियन  - 
स्टाफ नर्स  - ३२४
औषध निर्माता - ५०
ECG तंत्रज्ञ - १६
हॉस्पिटल मॅनेजर - २०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ४२
डेटा एन्ट्री ऑपरेटर - २२
क्ष-किरण तंत्रज्ञ - 

शैक्षणिक पात्रता ( पदानुसार ):

वैद्यकीय अधिकारी MBBS :- MBBS
आयुष वैद्यकीय अधिकारी BAMS :- BAMS/ BUMS.
फिजिशियन :- MD { Medicine}
स्टाफ नर्स :- B.Sc (नर्सिंग)/ GNM.
औषध निर्माता :- D.Pharm/ B.Pharm.
ECG तंत्रज्ञ :- phigics , chemistry , biology
हॉस्पिटल मॅनेजर :- कोणतीही मेडिकल पदवी + MPH/ MHA/ MBA + १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ :-  B.Sc DMLT.
डेटा एन्ट्री ऑपरेटर :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि बरोबर MS-CIT असणे आवश्यक.
क्ष-किरण तंत्रज्ञ :- सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ.
 विषयासह B.Sc + १ वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण ( Job Location ) :- नाशिक


वयोमर्यादा :
खुल्या वर्गासाठी १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीयासाठी ५ वर्षे सूट.


ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात :- १५ जून २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ जून २०२०


दरमहा पगार  ( पदानुसार ):

वैद्यकीय अधिकारी MBBS भूलतज्ञ - ६००००
आयुष वैद्यकीय अधिकारी BAMS - ३००००
फिजिशियन  - ७५०००
स्टाफ नर्स  - २००००
औषध निर्माता - १७०००
ECG तंत्रज्ञ - १७०००
हॉस्पिटल मॅनेजर - ३५०००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १७०००
डेटा एन्ट्री ऑपरेटर - १७०००
क्ष-किरण तंत्रज् - १७०००


जाहिरात बघा :- Here

महत्वाची सूचना :- कृपया अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन  Applyonline:https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScNMQGBaTsm2c6Q4dm01WM1JqmG1Jtook04arvY6pjcQ4wjzA/viewform

Official website :- https://zpnashik.maharashtra.gov.in/

Post a Comment

0 Comments